महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी / Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP)
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी / Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS)
एप्रिल - २०२१ / April - 2021


होम
दुबार गुणपत्रक / प्रमाणपत्रक
शासन निर्णय

उपक्रम (शाळांसाठी)

बातम्याशिष्यवृत्ती परीक्षा - २०२१ कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी हितास प्राधान्य देऊन तूर्त पुढे ढकलण्यात येत आहे. परीक्षेची पुढील तारीख यथावकाश कळविण्यात येईल.

शिष्यवृत्ती परीक्षा - २०२१ बाबतच्या सूचना

शिष्यवृत्ती परीक्षा - २०२१ कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी हितास प्राधान्य देऊन तूर्त पुढे ढकलण्यात येत असलेबाबतचे प्रसिद्धीपत्रक

शिष्यवृत्ती परीक्षा - २०२१ करीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेसाठी दिनांक १०/०४/२०२१ रोजीपर्यंत दिलेल्या मुदतवाढीचे प्रसिद्धीपत्रक.

इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल २०२१ करीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेसाठी दिनांक ३०/०३/२०२१ रोजीपर्यंत दिलेल्या मुदतवाढीचे प्रसिद्धीपत्रक.

शिष्यवृत्ती परीक्षेचे आवेदनपत्र भरण्यासाठी विद्यार्थ्याचे बँक खाते क्रमांक व आधार क्रमांक अनिवार्य नाहीत.
.
शिष्यवृत्ती अर्हता प्रकार व शिष्यवृत्ती प्रदान करण्याचे निकष
शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शिका
तांत्रिक मदत
ई-मेल : puppsshelpdesk@gmail.com
हेल्पलाईन नंबर :
8956470891 / 8956470892 / 8956470893 / 8956470894 / 8956470895 / 8956470896

संपर्क
पत्ता :
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
१७, डॉ. आंबेडकर मार्ग,
पुणे - ४११ ००१

दूरध्वनी क्रमांक : ०२०-२६१२३०६६ /६७